शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंभू गणेश शेतकरी उत्पादक गट शेतकऱ्यांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST

मागील वर्षांपासून कोरोना आजाराच्या साथीने शेतकर्‍यांना मेटाकुटीला आणले आहे लॉकडाऊनमुळे पडलेले बाजारभाव व शेतीकामासाठी मजुरांचा अभाव अशा दुहेरी संकटात ...

मागील वर्षांपासून कोरोना आजाराच्या साथीने शेतकर्‍यांना मेटाकुटीला आणले आहे लॉकडाऊनमुळे पडलेले बाजारभाव व शेतीकामासाठी मजुरांचा अभाव अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत या संकटामधे त्यांना काहीअंशी दिलासा देण्यासाठी अकोला जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत तसेच, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्वयंभू गणेश शेतकरी उत्पादक गट कापशी तलाव यांनी गटातील शेतकऱ्यांसह गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक कपाशी लागवड यंत्राने ना नफा, ना तोटा या तत्त्वावर कपाशी लागवड करून देण्याचे ठरविले असून, आज या कामाचा श्रीगणेशा गावातील अल्पभूधारक शेतकरी शैलेष येवले यांचे शेतात करण्यात आला. सदर यंत्रामुळे कमी वेळात पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप जास्त काम होते. शिवाय मोठी आर्थिक बचतही होते. या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन गटाचे अध्यक्ष पुरुषोत्तम चतरकर व सचिव वसंतराव चतरकर यांनी केले. याप्रसंगी गावातील शेतकरी मनोहर येवले, रवींद्र पाटील, विश्वनाथ खंडारे, गोपाल मानतकर, शैलेश येवले, नारायण लेंभाडे, राम चतरकर, मोहन चतरकर, संतोष पाटील, संजय पाटील, उकर्डा पाटील, विलास पाटील, विठ्ठल चतरकर, प्रवीण चतरकर, तात्यासाहेब पागृत, गोपाल चतरकर, अनंता खंडारे उपस्थित होते.

फोटो: