शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वानंद सावरकर व सचिन दीक्षितने राखले ज्युदोत वर्चस्व

By admin | Updated: August 13, 2015 01:10 IST

अकोला जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलांच्या गटात स्वानंद सावरकर आणि सचिन दीक्षित यांनी शानदार खेळप्रदर्शन करीत प्रतिस्पर्धीवर विजय मिळविला. सचिन याने मनपा क्षेत्रामध्ये तर स्वानंद सावरकर याने ग्रामीण क्षेत्रामध्ये वर्चस्व सिद्ध केले. मंगळवारी झालेल्या या स्पर्धेत मनपाक्षेत्र १७ वर्षाआतील मुलांच्या गटात ४0 किलो वजन गटामध्ये तुशीत दामोदर, ४५ किलो अमोल डांबरे, ५0 किलो सुमेध इंगळे, ५५ किलो गौरव नागे, ६0 किलो प्रेम सोनी, ७१ किलो वजन गटात श्रेयश वक्ते यांनी प्रथम स्थान पटकाविले. मुलींच्या गटात ३६ किलो वजन गटात निशा थोरात, ४0 किलो ममता धावडे, ४४ किलो तेजस्विनी काळे, ४८ किलो कुमुद पोहूरकर, ५२ किलो वजन गटात वैष्णवी बाहकर अव्वल ठरली. १९ वर्षाआतील मुलांच्या गटात ४0 किलो सचिन गवळी, ४५ किलो मंदार सोनोने, ५0 किलो सिद्धार्थ कोहचडे, ५५ किलो कृष्णा मलिये, ६५ किलो वजन गटात सचिन दीक्षित याने विजय मिळविला. मुलींच्या गटामध्ये ४४ किलो वजन गटात संध्या इखार, ५२ किलो गटात उत्कर्षा जांभळे, ६१ किलोच्या वर वजन गटात वैष्णवी निखोरे यांनी जेतेपद मिळविले. ग्रामीण क्षेत्रामध्ये १७ वर्षाआतील गटात ४0 किलो वजन गटात रोशन राठोड, ४५ किलो प्रवीण सुळकर, ५0 किलो अजय राठोड, ५५ किलो प्रणय राठोड, ६0 किलो अंकुश कर्‍हाडे, ६५ किलो आदेश गेंढ, ७१ किलो मितलेश धारपवार, ७१ किलोवरील वजन गटात सुयश गायगोळ यांनी प्रथम स्थान पटकाविले. १९ वर्षाआतील वजन गटात ४0 किलो अजय शित्रे, ४५ किलो सुनील मेघने, ५0 किलो अभिषेक तिवारी, ५५ किलो देवाशिष बागडे, ६0 किलो अर्जुन राठोड, ६५ किलो रवींद्रसिंग पवार, ७१ किलो सुजीत तेलगोटे, ७१ किलोवर वजनगटात स्वानंद सावरकर यांनी विजय मिळवून विभागीय स्तर स्पर्धेसाठी प्रवेश निश्‍चित केला.