शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १ हजार ६७५ नागरिकांचे घेतले स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:13 IST

पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १४८ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी एकूण १५१ स्‍वॅब घेण्‍यात आले ...

पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १४८ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी एकूण १५१ स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून २६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत आणि १२५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्‍ह आले आहे, पश्चिम झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ३९ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी एकूण ३७५ स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून २० नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत आणि ३५५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत, उत्तर झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ७६ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी १५१ स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून १५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्‍ह आले तर १३६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत, तसेच दक्षिण झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १९१ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी २३८ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले त्‍यामधून १७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत अणि २२१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहे. तसेच फिरते पथक उत्तर झोन अंतर्गत रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी १०५ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत. यामधून आठ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहे आणि ९७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहे, तसेच फिरते पथक पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १०० नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहे आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी १०१ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत. यामधून १७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहे आणि ८४ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत, तसेच दि. १ मे रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत १७०, पश्चिम झोन अंतर्गत ६२, उत्तर झोन अंतर्गत ४३ आणि दक्षिण झोन अंतर्गत १२१ असे एकूण ४०१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्‍ह आलेले आहेत.

............................................................................................................................................मॅटर रिपीट झाले आहे. कृपया पाहून घेणे.......................................................................................................................

पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १४८ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी एकूण १५१ स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून २६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत आणि १२५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्‍ह आले आहे, पश्चिम झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ३९ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी एकूण ३७५ स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून २० नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत आणि ३५५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत, उत्तर झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ७६ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी १५१ स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामधून १५ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्‍ह आले तर १३६ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत, तसेच दक्षिण झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १९१ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी २३८ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले त्‍यामधून १७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत अणि २२१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहे. तसेच फिरते पथक उत्तर झोन अंतर्गत रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी १०५ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत. यामधून ८ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि 97 नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत, तसेच फिरते पथक पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी १०० नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत आणि रॅपिड ॲन्‍टिजेन चाचणीसाठी १०१ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत. यामधून १७ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत आणि ८४ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तसेच दि. १ मे रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत १७०, पश्चिम झोन अंतर्गत ६२, उत्तर झोन अंतर्गत ४३ आणि दक्षिण झोन अंतर्गत १२६ असे एकूण ४०१ नागरिकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्‍ह आलेले आहेत.