शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागातील दोन लिपिक निलंबित

By admin | Updated: December 13, 2014 00:43 IST

विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहिल्याने निलंबन.

अकोला: विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महसूल विभागातील दोन कनिष्ठ लिपिकांना निलंबित करण्यात आले. त्यापैकी एका लिपिकास २५ नोव्हेंबर तर दुसर्‍या लिपिकास ४ डिसेंबर रोजी निलंबित करण्यात आले. फटाके विक्रीच्या परवान्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपात जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व्ही.आर. जाधव यास ३१ ऑक्टोबर २0१३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अटक करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार कनिष्ठ लिपिक जाधव यास निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गत २५ नोव्हेंबर रोजी दिला. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत कनिष्ठ लिपिक मुरलीधर चतरकर यांची विभागीय आयुक्त कार्यालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहिल्याने, विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून कनिष्ठ लिपिक चतरकर यास निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी दिला.