शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक अभियंत्यांचे निलंबन रद्द करा!

By admin | Updated: February 27, 2016 01:34 IST

फुले, आंबेडकरी विद्यार्थी युवक संघटनेचे धरणे.

अकोला: महावितरणच्या अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करताना फुले, आंबेडकरी विद्यार्थी युवक संघटना, ब्लू पँथर, बहुजन प्रकाश संस्था महासंघ या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन निषेध व्यक्त केला. अधीक्षक अभियंता पदावर असताना यशवंत कांबळे यांनी मंडळातील नादुरुस्त रोहित्रे दुरुस्त करण्याची धडक मोहीम हाती घेऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला. तसेच थकबाकी वसुलीचाही प्रश्न मार्गी लावला. लोकप्रतिनिधींनी सुचविलेली सर्व कामे तातडीने पूर्ण केली. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शासकीय धोरणाची अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले. त्यानंतरही कांबळे यांच्यावर विविध आरोपांचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई अन्यायकारक आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन तातडीने रद्द करावे, अशा आशयाने निवेदन संघटनेच्या व तीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी फुले, आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भोजने, जयकुमार दामोदर, बहुजन प्रकाश संस्था महासंघाचे अध्यक्ष साहेबराव इंगळे, मनोहर बनसोड, जीवन दारोकार, ब्लू पँ थरचे अध्यक्ष मनोज शिरसाट, आनंद गवई, चंद्रशेखर नकाशे, पंकज वाढवे, प्रा. सुरेश पाटकर आदींची उपस्थिती होती.