शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात म्युकरमायकाेसिसच्या १०८ रुग्णांवर शस्त्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

दृष्टी कमी झाली, मात्र डोळा गमावला नाही म्युकरमायकोसिसच्या १०८ शस्त्रक्रियांपैकी एकही शस्त्रक्रिया डोळ्याशी निगडित नाही. या सर्व शस्त्रक्रिया सायनस ...

दृष्टी कमी झाली, मात्र डोळा गमावला नाही

म्युकरमायकोसिसच्या १०८ शस्त्रक्रियांपैकी एकही शस्त्रक्रिया डोळ्याशी निगडित नाही. या सर्व शस्त्रक्रिया सायनस व जबड्याच्या आहेत. डोळ्यांशी निगडित रुग्णांवर इंजेक्शनच्या माध्यमातूनच यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांचे डोळे सहीसलामत राहिले; मात्र त्यांची दृष्टी कमी झाल्याची माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. भावेश गुरुदासानी यांनी सांगितली.

अशी आहे जिल्ह्यातील स्थिती

स्क्रिनिंग १७१

मृत्यू - १५

शस्त्रक्रिया - १०८

दाखल रुग्ण - ९०

डिस्चार्ज - ५४

सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या १०८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर ५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी म्युकरमायकोसिसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. दिने नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला