शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पोलिस अधीक्षकांनी साधला शाळांच्या गुरूजींशी संवाद!

By नितिन गव्हाळे | Updated: February 4, 2024 15:44 IST

पोलीस दलातर्फे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाय योजनांबाबत चर्चा

अकोला: अकोला शहर हे शैक्षणिकदृष्टया अत्यंत महत्वाचे शहर असुन अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, जळगाव खान्देश आदी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दरवर्षी अकोला शहरात येतात. खाजगी निवासस्थान किंवा वसतिगृहात राहून विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी चर्चा केली आणि विद्यार्थी सुरक्षा संबंधाने उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

चर्चासत्रामध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी समस्या मांडल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सर्व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देत, विद्यार्थी सुरक्षा ही पोलिसांची पहिली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करीत, पोलिस दलातर्फे विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्याचे सांगीतले. चर्चासत्रामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यकमाच्या दरम्यान हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याबाबत पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी पोस्टर हे नवक्रांती शिक्षक संघटनेचे उमेश म्हसाये, जिल्हाध्यक्ष अजय पाटील संकल्पनेतुन तयार करण्यात आले होते.

शाळांना भेट देऊन ठाणेदार साधतील विद्यार्थ्यांशी संवादचर्चेदरम्यान पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी विद्यार्थी सुरक्षेविषयी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळेवर शहरात दामिनी पथक, पोस्टे बिट मार्शल व मोबाइल पेट्रोलिंग यांनी सर्तक पेट्रोलिंग करून वाहतुक नियोजन करावे. तसेच शाळेला भेट द्यावी. ठाणेदारांनी आपल्या पोलिस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेजांची यादी तयार करून आठवड्यातून प्रत्येक शाळेला भेट देण्याचे नियोजन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Akolaअकोला