शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

मूर्तिजापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:30 IST

मूर्तिजापूर: स्थानिक तेलीपुरा भागातील रहिवासी  असलेल्या एका २९ वर्षीय युवकाने घरच्या आर्थिक  परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १0  सप्टेंबर रोजी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास घडली  आहे.

ठळक मुद्देमृतक युवक तेलीपुरा भागातील रहिवासी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची  माहिती

कमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: स्थानिक तेलीपुरा भागातील रहिवासी  असलेल्या एका २९ वर्षीय युवकाने घरच्या आर्थिक  परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १0  सप्टेंबर रोजी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास घडली  आहे.तेलीपुरा या जुनी वस्तीच्या भागातील रहिवासी  असलेला प्रवीण एकनाथराव शिरभाते (२९) या  विवाहित युवकाने १0 सप्टेंबर रोजी पहाटे त्याच्या घरा तील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली  आहे. त्याने घरातील हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला  कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती   मिळाली आहे.  त्याच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक  मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असा आप्त परिवार  आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची  नोंद केली आहे.