शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचा-याची आत्महत्या

By admin | Updated: January 26, 2016 02:27 IST

बुलडाणा येथील घटना; राहत्या घरी घेतला गळफास.

बुलडाणा : येथील रामनगरातील रहिवासी तथा मलकापूर तहसील कार्यालयात कार्यरत रामेश्‍वर एकनाथ उबरहंडे (वय ३७) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. बुलडाणा तालुक्यातील पांग्री येथील रहिवासी रामेश्‍वर उबरहंडे बुलडाणा येथील रामनगरात राहत होते. काही वर्षापासून बुलडाणा तहसील कार्यालयात काम केल्यानंतर त्यांची बदली मलकापूर तहसील कार्यालयात करण्यात आली होती. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आज सकाळी ते आपल्या खोलीबाहेर न आल्यामुळे घरातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला. यावेळी रामेश्‍वर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांची घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे.