शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्महत्यामुक्त गावा’ची घेतली जाणार शपथ!

By admin | Updated: October 12, 2015 02:03 IST

गावागावांत ‘बळीराजा’ समिती गठित करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश.

अकोला: गावात कोणीही आत्महत्या करणार नाही, यासाठी जिल्ह्यात ग्रामसभांमध्ये 'आत्महत्यामुक्त गावा'ची शपथ घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्यके गावात ह्यबळीराजाह्ण समित्या गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले. अत्यल्प पाऊस, गारपीट तर कधी अवकाळीमुळे नापिकीच्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकरी आ त्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबांची वाताहत होते. शे तकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये सरकारकडून दिली जाणारी मदत अपुरी पडते. या पृष्ठभूमीवर शेतकरी आ त्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात ह्यदिलासाह्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊच नये, आत्महत्या करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येऊ नये, यासाठी 'आत्महत्यामुक्त गावा'चा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या उ पक्रमात गावागावांत होणार्‍या ग्रामसभांमध्ये 'आत्महत्यामुक्त गावा'ची शपथ घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात 'बळीराजा' समित्या गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व सातही तहसीलदारांना दिले आहेत. गावात शेतकर्‍यासह कोणाचीही आत्महत्या होणार नाही, याबाबत गावातील बळीराजा समित्यांकडून समुपदेशनाद्वारे शेतकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.