शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अकरावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: March 10, 2017 02:41 IST

उरळ पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली.

लोहारा (जि. अकोला), दि. ९- येथील इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ मार्च रोजी दुपारी घडली. लोहारा येथील सुनीता अरुण मोरे या विद्यार्थिनीने गुरुवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ती नया अंदुरा येथील जिजामाता विद्यालयात वर्ग अकरावीत शिक्षण घेत होती. आई-वडील शेतात गेल्यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेतला. आई-वडील सायंकाळी घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी अरूणा मोरे यांच्या फियार्दी वरू न उरळ पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोन्लीस उपनिरीक्षक साठवले करीत आहेत. आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही. सुनीता अभ्यासात हूशार होती. दरम्यान, बाळापूर तालुक्यातील मुलींच्या आत्महत्तेची सलग दुसरी घटना आहे. बुधवारीबाळापूर येथील एका दहाव्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने ८ मार्च रोजी मानसिक तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.