शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: June 25, 2017 08:10 IST

इसमाने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून स्वत:ला जखमी करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्यात येऊन इसमाने स्वत:च्या हातावर ब्लेड मारून स्वत:ला जखमी करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एएसआय प्रकाश जायभाये यांच्या तक्रारीनुसार, जुने शहरातील भगतवाडी येथे राहणारा हमीद खान रशीद खान (४९) हा शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डाबकी रोड पोलीस ठाण्यात आल्यावर तो कौटुंबिक वादातून शिवीगाळ करू लागला आणि पोलिसांना आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने खिशातील धारदार ब्लेड काढून त्याच्या दोन्ही हातांवर सपासप मारून घेतले. यात तो रक्तबंबाळ झाला. पोलिसांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी हमीद खान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0९ (आत्महत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल केला.