शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा कहर सुरूच

By admin | Updated: March 15, 2015 01:26 IST

फळबागा, पिकांचे नुकसान.

अकोला: गत आठ दिवसांपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्री जिल्हय़ात विजेच्या कडकडाटांसह पुन्हा जोरदार पाऊस कोसळला. यामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठय़ाप्रमाणावर नुकसान झाले आहे.२८ फेब्रुवारीपासून जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी १३५.0८ मिमी तर १ मार्च रोजी १0३.६ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर १0 मार्च रोजी आणखी ११ मिमी पाऊस पडला. ११ मार्च रोजी २२.८0 मिमी पाऊस पडला. दोन दिवसांच्या दडीनंतर पुन्हा शुक्रवारी रात्री ७ मिमी पाऊस पडला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. तसेच सुसाट्याचा वाराही सुटला होता. त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे पडली. शुक्रवारी रात्री आकोटमध्ये १४ मिमी, उमरा येथे १६ मिमी, अकोलखेड येथे १५.७ मिमी पाऊस पडला. तसेच उगवा येथे ७ मिमी, आगर येथे ६ मिमी पाऊस पडला. तेल्हारा तालुक्यात १९ मिमी पाऊस पडला. पाथर्डी येथे ४ मिमी, हिवरखेड येथे ५ मिमी, माळेगाव येथे ४ तर पंचगव्हाण येथे ५ मिमी पाऊस पडला. वार्‍यामुळे काही गावांमध्ये झाडे पडली. या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या शेतामध्ये गहू व हरभरा पीक आहे. ही पिके सध्या काढणीला आली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेतामध्ये पिके काढून ठेवली. मात्र, बाजार समितीत विक्री करण्यापूर्वीच पावसामुळे शेतमाल भिजला. परिणामी भिजलेल्या मालाची विक्रीही कमी भावात करावी लागत आहे.