शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंचे यश

By admin | Updated: January 29, 2015 01:10 IST

नाशिक येथील १४ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत बुलडाणा राष्ट्रीय स्तरावर.

बुलडाणा : नाशिक येथे १४ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत भारत विद्यालयाचा संघ सहभागी झाला होता. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या आदित्य देवल, अनिकेत परिहार व सुमीत गवई हे महाराष्ट्र संघ निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्राचा संघ नाशिक येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. यावर्षी भारत विद्यालयाच्या १४ वर्षांखालील संघाबरोबरच १९ वर्षांखालील क्रिकेट संघदेखील राज्यस्तरावर पोहोचला. निवडचाचणीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, मुख्याध्यापक विलासराव देशमुख, उपमुख्याध्यापक शालीकराम उन्हाळे, पर्यवेक्षक रामभाऊ पालवे, क्रीडाधिकारी गणेश जाधव व चंद्रकांत साळुंके, संघाचे प्रशिक्षक संजय देवल, वैभव वाघमारे आदींनी मार्गदर्शन केले.