शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

छेडखानीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: August 17, 2015 01:22 IST

तेल्हारा तालुक्यातील घटना.

हिवरखेड (जि. अकोला): विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. छेडखानीला कंटाळूून या विद्यार्थिनीने ६ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले होते. तिचा ७ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून, तब्बल नऊ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. इयत्ता ११वीत शिकणार्‍या या विद्यार्थिनीची एक युवक नेहमीच छेड काढत होता. गत आठवड्यात या युवकाने विद्यार्थिनीच्या घरात घुसून छेडखानी केली होती. त्याला पकडण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र तो फरार होण्यास यशस्वी झाला. या विद्यार्थिनीने ६ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. तिला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिच्या ७ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर शनिवारी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी तोशिक मुर्तजा पिंजारी (वय २२, रा. इंदिरानगर) विरोधात गुन्हा दाखल केला.