शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कोविड सेंटरमध्ये होणारी कोरोना रूग्णांची लूट थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

अकोला : जिल्ह्यात शासनाने खासगी कोवीड सेंटरमध्ये कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. सध्या अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये ...

अकोला : जिल्ह्यात शासनाने खासगी कोवीड सेंटरमध्ये कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. सध्या अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे बरेच रूग्ण खासगी कोवीड उपचार केंद्रात दाखल होत आहेत. परंतु यापैकी अनेक केंद्रावर रूग्णांची अक्षरश: आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी रुग्णाच्या नातेवाईकांनी केल्या आहेत. नागरिकांची ही लूट त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

अनेक कोवीड सेंटरमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षाही जास्त रक्कम रूग्णांकडून वसूल करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशप्रमाणे रूम केल्यानंतर त्यामध्येच दर समाविष्ट आहेत. त्यानुसार रक्त तपासणी, इसीजी, नर्सिंग, डॉक्टर व्हीजीट फी, आदीचा त्यात समावेश आहे. मात्र हेच चार्ज रूग्णांना बिल देताना पुन्हा लावण्यात येत आहे. त्यामुळे बिलाचा आकडा प्रचंड मोठा होवून रूग्णांची लूट होत असल्याचे दिसत आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी एक समिती नेमून त्यांचेमार्फत ही केंद्र रूग्णांकडून किती पैसे काढत आहेत.

याची तपासणी करून घ्यावी जेणेकरून हा सर्व प्रकार उघडकीस येईल. व ज्या रूग्णांकडून जास्तीचे पैसे घेण्यात आले आहेत. त्यांना ते परत करण्यात यावेत, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या तपासणीत जी केंद्रे दोषी आढळतील त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी, अशीही मागणी शंकरराव वाकोडे यांनी केली आहे.

सदर निवेदन सादर करताना छावाचे अरविंद कपले, अमोल हिंगणे, मनोहर मांगटे, अनिरूध्द भाजीपाले, आशू वानखडे, राजेश वाकोडे, बबलू वसतू, निखिल, नितीन चव्हाण, केतन लोखंडे, दीपक बिहाडे उपस्थित होते.