शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:36 IST

------ ग्रामस्वच्छता अभियान पथकाची भेट कुरूम : मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मधापुरीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता ...

------

ग्रामस्वच्छता अभियान पथकाची भेट

कुरूम : मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मधापुरीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय तपासणी पथकाने मूल्यांकनासाठी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक जि.प. शाळा व नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र, संगणक प्रणाली, अंगणवाडी केंद्र, प्रा.आ. उपकेंद्र आदींची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

------------

राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून, मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच रस्त्यावरील धुळीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.

----------

अकाेटात रस्ता जनजागृती अभियान

अकोट : फ्रीडम बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित फ्रीडम मराठी प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा अकोटच्या स्काऊट गाईड पथकाच्या वतीने येलो लाईन कॅम्पेन हा उपक्रम राबविला. स्काऊट प्रमुख योगेश इंगोले व गाईड प्रमुख शीतल लठाड यांच्यासह अमृता भुते, धनश्री आकोटकर, दिव्या केदार, आयुष पडोळे, कृष्णा गणगणे, आयुष्य भेंडे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे, मुख्याध्यापिका रश्मी करुले उपस्थित होते.