शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र पुन्हा अकोल्यातून बाहेर

By admin | Updated: November 7, 2014 00:47 IST

१८ नोव्हेंबरपासून अमरावतीत प्राथमिक फेरी.

डॉ. किरण वाघमारे / अकोलाराज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे अकोल्यातील केंद्र पुन्हा एकदा बंद झाले आहे. येत्या १८ नोव्हेंबरपासून अमरावती येथे प्राथमिक फेरीला सुरुवात होत आहे. अकोल्यातील नाट्यकलावंतांना आपसातील हेव्यादाव्यामुळे केंद्र टिकविण्यात अपयश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा घेण्यात येते. मागील ५३ वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. यावर्षी ५४ वी राज्य नाट्य स्पर्धा होऊ घातली आहे. राज्यातील १९ केंद्रांवर ११ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत प्राथमिक फेरीसाठी स्पर्धा होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन केंद्र मुंबईत आहेत. मुंबईत गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात ११ ते २३ नोव्हेंबर आणि २७ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर, या कालावधीत नाट्य स्पर्धा होणार आहेत. मुंबईतीलच रवींद्र नाट्य मंदिरात १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत नाट्य स्पर्धा होणार आहे. तर अमरावती येथे १८ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहेत.मागील वर्षी अकोला हे केंद्र होते. यावर्षी नाट्यकलावंतांकडून प्रतिसाद नसल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहे. अकोल्यात किमान ८ ते १0 संघ जर स्पर्धेत असते तर अकोल्याचे केंद्र अबाधित राहिले असते; परंतु यावर्षी केवळ तीनच नाट्यसंस्थांनी प्रवेशिका दाखल केल्या. त्यामुळे अकोल्याचे केंद्र बंद करून अकोल्याच्या संघांना अमरावती केंद्रात सामावून घेण्यात आले आहे.