शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

स्टॅम्प विक्रेत्याची मुलगी झाली सी.ए.

By admin | Updated: January 18, 2017 19:29 IST

अकोल्याच्या पातूर येथील जया रणमोले या मुलीने सी.ए.ची पात्रता परीक्षा १७ जानेवारी रोजी उत्तीर्ण केली

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 18 - अकोल्याच्या पातूर येथील जया रणमोले या मुलीने सी.ए.ची पात्रता परीक्षा १७ जानेवारी रोजी उत्तीर्ण केली आहे. जया ही सी.ए.ची पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणारी पातुरातील पहिली मुलगी असून, ती येथील स्टॅम्प विक्रेत्याची मुलगी आहे, हे विशेष.पातूर येथील स्टॅम्प विक्रेते गजानन रणमोले यांची जया ही मुलगी असून, जयाचे प्राथमिक शिक्षण तुळसाबाई कावल विद्यालयात झाले. पदवीचे शिक्षण अकोला येथील राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात झाले. सर्वसामान्य कुटुंबातील जयाने मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त केले. तिची लहान बहीण एमबीए झाली आहे, तर तिचा भाऊसुद्धा सी.ए. साठी तयारी करत आहे. या यशाकरिता आई-वडील, कोचिंग क्लासचे संचालक नीरज राठी व नमन बाहेती यांचे मार्गदर्शन लाभले, असे जयाने सांगितले.