शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर यात्रा विशेष रेल्वेचे स्वागत

By admin | Updated: June 29, 2017 20:02 IST

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर येथे पंढरपूर यात्रा विशेष रेल्वेचे प्रथम आगमन होताच भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूरतर्फे स्वागत करून भाविकांनी शुभेच्छा देण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मूर्तिजापूर येथे पंढरपूर यात्रा विशेष रेल्वेचे प्रथम आगमन होताच भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूरतर्फे स्वागत करून भाविकांनी शुभेच्छा देण्यात आल्या.आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष भारत भगत, ज्येष्ठ कार्यकर्ता सतीशचंद्र शर्मा, नगरसेवक सचिन देशमुख, नगरसेवक संजय डागा, राहुल गुल्हाने, स्टेशन प्रबंधक देशमुख, मोहरीर, बांबल, पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वेचालक एस. वाय. कोहाडे व पी. एस. चंद्रा यांचे पुष्पहार, दुपट्टा, नारळ देऊन सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा वारकऱ्यांना सुलभ यात्रा उपलब्ध व्हावी, याकरिता रेल्वे प्रशासनाच्यावतीने पंढरपूर यात्रा विशेष रेल्वे प्रथम फेरी आज प्रारंभ करण्यात आली आहे. यावेळी रितेश सबाजकर, अविनाश यावले, धनंजय ढोक, बबलू भेलोंडे, संदीप जळमकर, गजानन नाकट, देवीदास गायगोले, संतोष भांडे, राजेंद्र हांडे, योगेश फुरसुले व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.