शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेची पुण्यात विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्ष अनघा वरळीकर या भारतीय तलवारबाजी महासंघाच्यावतीने निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी नवनिर्वाचित ...

भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्ष अनघा वरळीकर या भारतीय तलवारबाजी महासंघाच्यावतीने निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या.

या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष राज्यमंत्री सतेज पाटील व भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव व भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता यांच्या हस्ते महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी प्रकाश तुळपुळे, डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटुळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, उपाध्यक्ष शेषनारायण लोंढे आदींच्या प्रमुख उपस्थितीसोबतच ३० जिल्ह्यांचे ५० प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या संकेत स्थळाचे विमोचन भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या संपूर्ण कार्याचा लेखाजोखा व संघटनेच्या खेळाडूंच्या प्रगतीचा व पुरस्काराची विस्तृतपणे माहिती या वेबसाईटवर प्रकाशित केल्याची माहिती तलवारबाजी असोसिएशन अकोला जिल्हा सचिव संजय इसाळकर यांनी दिली आहे.