शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींमध्ये उद्या विशेष आमसभा

By admin | Updated: June 21, 2017 18:14 IST

प्रारूप प्रभाग रचनेनुसार आरक्षणाची सोडत काढण्यासाठी २२ जून रोजी विशेष ग्रामसभा आयोजित केल्या आहेत.

प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची काढणार सोडतब्रम्ही खुर्द : मूर्तिजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला आहे. त्या ग्रामपंचायतींमध्ये प्रारूप प्रभाग रचनेनुसार आरक्षणाची सोडत काढण्यासाठी २२ जून रोजी विशेष ग्रामसभा आयोजित केल्या आहेत. येत्या काळात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून थेट सरपंचाची निवड करण्यासाठी निवडणूक होणार आहे, त्यामुळे या विशेष ग्रामसभेला महत्त्व आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रभाग रचनेसाठी आरक्षणाची सोडत २२ जून रोजी सकाळी १0 वाजता एकाच वेळी काढण्यात येईल. याकरिता तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राहुल तायडे यांनी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींमधील विशेष ग्रामसभांसाठी अध्यासी अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. तलाठी व संबंधित गावांचे ग्रामसेवक यांच्या मदतीने सर्व सदस्यपदाचे आरक्षण निश्‍चित होणार आहे. (वार्ताहर)या आहेत ५१ ग्रामपंचायती वीरवाडा, दातवी, शेलूनजीक, जांभा बु., समशेरपूर, सोनोरी (मूर्ती), कोळसरा, सांजापूर (हिरपूर), पोही, रामटेक, मंदुरा, बोरगाव (गवई निघोंट), दहातोंडा, आरखेड, बिडगाव, मुंगशी, दताळा, रेपाडखेड, येंडली, ब्रम्ही खुर्द, माना, नवसाळ, खोडद, वडगाव, राजापूर ( खि), वाई (माना), नागोली, खरब (नवले), मुरंबा, उमरी, सांगवा (मेळ), दापुरा, बोर्टा, लोणसना, मधापुरी, अकोली जहा., रंभापूर, जितापूर( खेड.), सोनाळा, शिवण खुर्द, मोझर, कानडी, धोत्रा, शिंदे, धानोरा वैद्य, जांभा खुर्द, सालतवाडा, खापरवाडा, हिवरा कोरडे, राजुरा सरोदे, शेरवाडी, भगोरा.