शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन दरात अल्पशी वाढ; तुरीचे दर कोसळले!

By admin | Updated: June 25, 2017 08:27 IST

आवक घटली: सोयाबीन प्रतिक्ंिवटल २,७३५ रुपये भाव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ झाली असून, शनिवारी हे दर प्रतिक्ंिवटल २,७३५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. आजमितीस अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,४५७ क्ंिवटल एवढी आवक होती. नाफेडवरील मोजणीचा फटका तुरीला बसला आहे, त्यामुळे तुरीचे दर कोसळले आहेत. आजमितीस बाजारात जास्तीत जास्त प्रतिक्ंिवटल ३,५७० रुपये दराने तुरीची खरेदी सुरू आहे. मागील वर्षी सोयाबीनचे उत्पादन भरपूर झाले; परंतु दरच नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक पेरणीकडे पाठ फिरवितानाचे चित्र आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी कापूस पिकाची पेरणी केली आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत सोयाबीनच्या दरात अल्पशी सुधारणा झाली आहे. सोयाबीनचे जास्तीत जास्त दर हे २,७३५ रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत आहेत. कमीत कमी दर २,३०० रुपये प्रतिक्ंिवटल असून, सरासरी २,५१५ रुपये प्रतिक्ंिवटलप्रमाणे सोयाबीन खरेदी सुरू आहे. शनिवारी बाजार समितीमध्ये १,४५७ क्ंिवटल सोयाबीनची आवक होती.दरम्यान, तुरीचे दर कमी झाले असून, तुरीचे जास्तीत जास्त दर हे ३,७०० रुपये प्रतिक्ंिवटल एवढे आहेत. कमीत कमी ३,३०० तर सरासरी दर हे ३,५०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. नाफेडकडे पडलेली तूर आणि शेतकऱ्यांना पीक-पेरणीसाठी हव्या असलेल्या पैशांपोटी शेतकऱ्यांनी कमी किमतीत तूर विक्रीला काढली आहे. शनिवारी बाजारात ७६२ क्ंिवटल एवढी तुरीची आवक झाली होती. हरभऱ्याचे जास्तीत जास्त दर ४,८०० रुपये प्रतिक्ंिवटल असून, कमीत कमी ४,५५० तर सरासरी दर ४,७७५ रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. मुगाचे सरासरी दर प्रतिक्ंिवटल ४,१०० रुपये आहेत. उडिदाचे ४,००० तर शरबती गव्हाचे सरासरी प्रतिक्ंिवटल २,०६० रुपये दर आहेत. मुगाची आवक ८४ क्विंटल, उडीद ६५ क्ंिवटल तर गव्हाची आवक बाजारात ५५ क्ंिवटल एवढीच होती. लोकल ज्वारीचे सरासरी प्रतिक्ंिवटल दर हे १,४७५ रुपये आहेत. आवक मात्र शनिवारी ८० क्ंिवटल होेती.