शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या दरात चढ-उतार; आवक घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 10:52 IST

प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २,८५० रुपये दर दिले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू असून, सोमवारी प्रतिक्विंटल सरासरी ३,५५० रुपये असलेले हे दर मंगळवारी १५० रुपयाने वाढून ३,७०० रुपयांपर्यंत वाढले आहेत; परंतु प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २,८५० रुपये दर दिले जात आहेत. बाजारातील सोयाबीनचीआवकही घटली आहे.गत आठवड्यात अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ७ हजार क्विंटलवर आवक सुरू होती. या आठवड्यात आवक घटली असून, सरासरी दररोज ४,५०० क्विंटल आवक आहे.अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी सोयाबीनची ४,५९५ क्विंटल आवक होती. दर सरासरी प्रतिक्विंटल ३,७०० रुपये जास्तीत जास्त ३,८०० तर कमीत कमी दर २,८५० रुपये होते. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ४४५ क्विंटल आवक होती. प्रतिक्विंटल कमीत कमी दर २,७५० तर जास्तीत जास्त दर हे ३,८१५ रुपये होते. जास्तीचे दर हे चांगले व पिवळ््या सोयाबीनला दिले जात आहेत. यावर्षी अतिपावसाने सोयाबीन काळे पडले असून, प्रतवारी घसरल्याच्या नावाखाली बाजारात सोयाबीनला कमीत कमी दर दिले जात आहेत.अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक वाढली आहे. मंंगळवारी ही आवक १,११९ क्विंटल होती. प्रतिक्विंटल सरासरी दर १,३४० रुपये आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती