शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीचा धक्का लागताच पत्त्यासारखी कोसळली इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 02:25 IST

‘ओपन स्पेस’मध्ये उभारली अनधिकृत इमारत; मनपाची कारवाई.

अकोला: नागरिकांसाठी राखीव असलेल्या ह्यओपन स्पेसह्णवर अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या इमारतीला जेसीबीचा धक्का लागताच ती अक्षरश: पत्त्यासारखी कोसळल्याची घटना मंगळवारी बिर्ला कॉलनीत घडली. मनपाने केलेल्या कारवाईत असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून, यानिमित्ताने संभाव्य मोठी दुर्घटना टळली, हे निश्‍चित मानले जात आहे.बिर्ला कॉलनीमध्ये सन्मित्र शाळेजवळ परिसरातील नागरिकांसाठी राखीव असलेल्या ह्यओपन स्पेसह्णवर मधुकर रामभाऊ गवई नामक इसमाने अनधिकृतरीत्या इमारत उभारली. खुल्या जागेवर उभारलेल्या इमारतीचा नकाशा मनपाने कसा मंजूर केला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ह्यओपन स्पेसह्णवरील अनधिकृत इमारत मनपाने तातडीने हटवण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने दिले होते. साहजिकच, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर मनपा प्रशासनाने इमारतींसंदर्भात तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते. अखेर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दखल घेत क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांना सदर इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मंगळवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचा ताफा या ठिकाणी धडकला आणि कारवाईला सुरुवात केली. जेसीबीने धक्का लावताच अतिशय निकृष्ट बांधकाम झालेली चार मजली इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. यामुळे परिसरात प्रचंड धुराळा उडाला होता. अचानक घडलेल्या प्रकारामुळे मनपा कर्मचार्‍यांसह स्थानिक रहिवासी अचंबित झाले.