शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच ‘गो इंडिया’ स्मार्ट कार्डद्वारे मिळेल रेल्वे तिकीट

By admin | Updated: January 31, 2015 00:37 IST

किमान २0, जास्तीत जास्त पाच हजारांपर्यंत करता येईल रिचार्ज.

अकोला : रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना यापुढे खिशात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही. त्यांना केवळ 'गो इंडिया' स्मार्ट कार्ड त्यांना बाळगावे लागेल. त्याचा फायदा म्हणजे, रांगेत तिकीट काढताना सुट्या पैशांच्या कटकटीतून कायमची सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासन ही सुविधा लवकरच संपूर्ण देशात सुरू करणार असल्याची माहिती आहे.'गो इंडिया'या स्मार्ट कार्डद्वारे सामान्य आणि आरक्षित अशी दोन्ही प्रकारची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. या कार्डद्वारे प्रवाशांना क्लॉक रूम व रिटायरिंग रूमचे बुकिंग करण्याची सुविधादेखील मिळेल. विशेष बाब म्हणजे, या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करणार्‍या प्रवाशास पाच टक्के सूट मिळणार आहे. स्मार्ट कार्ड योजनेच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेच्या संगणकीय प्रणालीत विशेष बदल करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाने २३ जानेवारी रोजी जारी केले असल्याची माहिती आहे. प्रायोगिक तत्त्वावर 'गो इंडिया' स्मार्ट कार्ड योजना मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा या देशातील दोन प्रमुख रेल्वे मार्गांवर राबविण्यात येणार आहे. या प्रथम टप्प्यात संबंधित सर्व अडचणी दूर केल्या जातील. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ही योजना संपूर्ण देशत लागू केली जाणार आहे.