शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्ट टेनिस असोसिएशन तर्फे खेळाडूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:29 IST

अकोला : अकोला जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने नुकताच रावणकार हॉस्पिटल येथे अकोला जिल्ह्यातून पहिल्यांदाच राष्ट्रीय व राज्य स्तरावर अकोला जिल्ह्याचे   नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

अकोला : अकोला जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने नुकताच रावणकार हॉस्पिटल येथे अकोला जिल्ह्यातून पहिल्यांदाच राष्ट्रीय व राज्य स्तरावर अकोला जिल्ह्याचे   नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या मध्ये शालेय राष्ट्रीय स्पर्धेत  पार्थ ठाकरे, राष्ट्रीय स्तर स्पर्धे मध्ये यश नेमाडे,पियुष परमाणे, ईश्वरी घनबहादूर, आयेशा सिद्दीकी, शालेय राज्यस्तरावर अर्णव देशमुख, वरून गुप्ता,पियुष मल्होत्रा, पार्थ ठाकरे, प्रशिष वानखडे, आकांशा साखरे,माही वोरा, ईश्वरी टाकाळकर,सहभागी झाल्याबद्दल तसेच त्यांचे प्रशिक्षक  सागर निळे यांचा अकोला जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ अमोल रावणकार ,कार्याध्यक्ष   निखिलेश दिवेकर, उपाध्यक्ष  रजनीश ठाकरे,  सचिव  ज्ञानेश टाले, कोषाध्यक्ष  नारायण बत्तुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ अमोल रावणकार यांनी आतंरराष्ट्रीय स्तरावर अकोला येथील खेळाडू पारितोषिक मिळवण्याच्या व सॉफ्ट टेनिस चे माहेर घर अकोला अशी ओळख होण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व नक्कीच प्रयत्न करू , असे मत व्यक्त केले.  सर्व सहभागी खेळाडूचे अभिनंदन व उज्वल भविष्या करीता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन श्री ज्ञानेश टाले यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश रावणकार यांनी केले .यावेळी  प्रवीण ठाकूर ,  पल्लवी रावणकार,  मंगेश पाथ्रीकर तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते

टॅग्स :Akolaअकोला