शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईच्या कामांचे होणार सोशल आॅडिट; महापालिकेचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:33 IST

नगरोत्थान योजनेच्या २ कोटी ५६ लाख निधीतून पाणी टंचाईची कामे करण्यात आली. यासर्व कामांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने खडकी येथील श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाज कार्य महाविद्यालयाची निवड केली आहे.

अकोला : उन्हाळ््यात शहरातील पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाने नवीन सबमर्सिबल पंप, हातपंप उभारले. त्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ कोटी २८ लाख, नंतर ६६ लाख मंजूर झाले होते. यासोबतच नगरोत्थान योजनेच्या २ कोटी ५६ लाख निधीतून पाणी टंचाईची कामे करण्यात आली. यासर्व कामांचे सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने खडकी येथील श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाज कार्य महाविद्यालयाची निवड केली आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात उन्हाळ््यात अत्यल्प जलसाठा उपलब्ध होता. ही बाब ओळखून मनपा प्रशासनाने ४ कोटी २३ लाखांचा प्रस्ताव तयार केला असता शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १ कोटी २८ लाख रुपये मंजूर केले होते. या निधीतून १२० हातपंपांसाठी ७२ लाख रुपये, तर ७५ सबमर्सिबल पंपांसाठी ५६ लाख २५ हजारांची तरतूद केली होती. दुसºया टप्प्यात ६६ लाख मंजूर झाले. तसेच नगरोत्थान योजनेतून २ कोटी ५६ लाखांची तरतूद करण्यात आली. प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांच्या माध्यमातून ही कामे पूर्ण केली. आजरोजी २४० हातपंप व १५० सबमर्सिबल पंपांची कामे करण्यात आल्याची माहिती आहे. ही कामे योग्यरीत्या झाली किंवा नाहीत, हे तपासण्यासाठी प्रशासनाने सोशल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका