शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

मुख्य सूत्रधाराच्या शोधात पोलीस दारव्हाकडे रवाना

By admin | Updated: January 20, 2017 02:14 IST

नकली नोटांचे प्रकरण; मुख्य सूत्रधार गौतम कोठारी असल्याचे निष्पन्न.

कारंजा लाड, दि. १९-१00 रुपयांच्या नकली नोटा चलणात आणणार्‍या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून, मूख्य सूत्रधार गौतम कोठारीच्या शोधात कारंजा पोलीस स्टेशनचे शोध पथक यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हाकडे गुरुवारी रवाना झाले आहे.कारंजा पोलिसांनी १00 च्या १0 हजार, २00 रुपयांच्या नकली नोटांसह प्रट्ठोश रुपेश पाटील आणि गोपाल रमेश राठोड (रा. दारव्हा) या दोन आरोपींना अटक केली होती. दरम्यान, मुख्य सूत्रधार गौतम कोठारी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यास ताब्यात घेण्याकरिता विशेष पथक दारद्वाकडे रवाना झाले आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन, धनराज पवार, किशोर चिंचोळकर, अनिल राठोड, आश्‍विन जाधव यांचा समावेश आहे. तपासकार्यात दारव्हा येथील ठाणेदार अनिलसिंह गौतम सहकार्य करीत आहेत. मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.