शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’मध्ये ‘पीजी’च्या आणखी सहा जागा

By admin | Updated: April 2, 2017 02:56 IST

‘ओबीजीवाय’च्या पाच, तर ‘स्किन’ची एक.

अतुल जयस्वाल अकोला, दि. १- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) आणखी सहा जागा वाढल्या आहेत. स्त्रीरोग प्रसूतीशास्त्राच्या पाच आणि चर्मरोगशास्त्राची एक अशा एकूण सहा नव्या जागांना भारतीय वैद्यकीय परिषद (एमसीआय)ची मान्यता मिळाल्याने आता येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण जागा २६ वर गेल्या आहेत.वर्ष २0१४-१५ या शैक्षणिक वर्षांंंपासून येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पहिल्यांदा मान्यता मिळाली. त्यावेळी औषधनिर्माणशास्त्र (फॉर्मेकोलॉजी-एमडी) आणि सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबॉयलॉजी-एमडी) या दोन अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २0१५-१६ या शैक्षणिक वर्षांंंत न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक मेडिसिन -एमडी), जीवरसायनशास्त्र (बायोकेमेस्ट्री-एमडी), स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (ओबीजीवाय- एमएस), विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी-एमडी), शरीरक्रियाशास्त्र (फिजिओलॉजी-एमडी) या पाच नव्या अभ्यासक्रमांना एमसीआयकडून मान्यता मिळाली. येत्या २0१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र (अँनॉटॉमी), जनऔषधशास्त्र (पीएसएम) आणि चर्मरोगशास्त्र (स्किन) हे तीन नवे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. अकोला "जीएमसी" चौथेआतापर्यंंंत केवळ मुंबई, पुणे व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्येच चर्मरोगशास्त्र हा अभ्यासक्रम होता. आता अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही चर्मरोगशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे.अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्यासाठीे ह्यएमसीआयह्णकडे प्रस्ताव सादर केला होता. एमसीआयने आगामी सत्रापासून जागा वाढविण्यास मान्यता दिली.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.