शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विवाहीतेचा विनयभंग करणाऱ्यास सहा महिन्यांची शिक्षा

By admin | Updated: April 5, 2017 20:12 IST

अकोला- खोपडी या गावातील महिलेच्या घरात घुसुन तीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.

अकोला - पिंजर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खोपडी या गावातील महिलेच्या घरात घुसुन तीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीच्या पत्नीने व मुलाने महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी या दोघांना अ‍ॅट्रासीटी कायद्यानुसार तीन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तसेच तीनही आरोपींना २२ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.खोपडी येथील रहिवासी ३५ वर्षीय महिला तीच्या घरात एकटी असल्याची संधी साधत रामराव मोतीराम ठाकरे याने महिलेच्या घरात प्रवेश करून तीचा विनयभंग केला होता, महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताच महिला घर सोडून पळून गेली होती. त्यानंतर थेट रामराव ठाकरे यांची पत्नी मनोरमा ठाकरे व मुलगा अनंता ठाकरे या दोघांना घडलेला प्रकार महिलेने सांगीतले. यावर या दोघांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणाची तक्रार महिलेने पिंजर पोलिस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी सरद तिघांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ४५२, २९४, ३४ आणि अ‍ॅट्रासीटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केले होते. प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधीकारी रश्मी नांदेडकर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने ८ साक्षीदार तपासल्यानंतर मोतीराम ठाकरे याला अ‍ॅट्रासीटी आणि विनयभंग प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा तसेच १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला तर त्याची पत्नी मनोरमा आणि मुलगा अनंता या दोघांना जातीवाचक शिवीगाळ केल्यामूळे तीन महिन्यांची शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या २२ हजार रुपयांच्या रकमेतील २१ हजार रुपये दंड पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शाम खोटरे यांनी कामकाज पाहीले.