शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सहा गुन्हेगार जिल्हय़ातून तडीपार; एसडीओंचा आदेश

By admin | Updated: February 19, 2016 02:10 IST

अकोला उपविभागीय अधिका-याचे आदेश.

अकोला: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सहा गुन्हेगारांना जिल्हय़ातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी बुधवारी दिला. त्यामध्ये तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तर तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले. अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने, विविध गुन्हे दाखल असलेल्या सहा गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागामार्फत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार अकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत शुभम हरी सावंत, राहुल ऊर्फ सोनू ओंकार त्रिपाठी, आशीष ओहळ या तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तर रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत वीरेंद्र ऊर्फ भुर्‍या अमरजितसिंग रोहेल, प्रशांत ऊर्फ गोलू अशोक माने व खदान पोलीस ठाणे अंतर्गत जगदीश विश्‍वनाथ माने या तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले. यासंबंधीचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी पारित केला.