शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

आरोग्य विभागातील तीन अधिकार्‍यांना कारणे दाखवा

By admin | Updated: September 14, 2014 01:44 IST

लोकमत स्टिंग ऑपरेशनचा दणका; अकोला जिल्हा परिषद ‘डीसीईओं’चा आदेश.

अकोला : शासकीय कार्यालयांमधील अधिकार्‍यांच्या दालनात महत्त्वपूर्ण दस्तऐवज असुरक्षित असल्याचे ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण शुक्रवारी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी (डीसीईओ) जिल्हा परिषद आरोग्य विभागातील तीन अधिकार्‍यांना शुक्रवारी सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावून तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.जिल्ह्यातील विविध सरकारी-निमसरकारी कार्यालयांमध्ये अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या टेबलवर असलेल्या महत्त्वपूर्ण फाईल्स व दस्तऐवजाची सुरक्षा करणारे कोणीही नसते. तसेच अधिकार्‍यांच्या कक्षाच्या प्रवेशद्वारावर येणार्‍या-जाणार्‍यांना विचारपूस करण्यासाठी व हटकण्यासाठी कोणीही नसते. त्यामुळे अधिकार्‍यांच्या दालनातील महत्त्वपूर्ण दस्तऐवज असुरक्षित असल्याची बाब गुरुवारी लोकमत चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आली होती. ह्यअधिकार्‍यांच्या दालनातील दस्तऐवज असुरक्षितह्ण या शीर्षकाखाली ह्यस्टिंग ऑपरेशनह्णचे वृत्त शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे.