अकोला: सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेचा आयुक्तांकडे तब्बल ११ कोटी २१ लक्षचा ठराव सादर करणार्या सत्ताधारी भाजप-शिवसेनेला अजय लहाने यांनी जोरदार झटका देत अवघा ४ कोटी ८0 लाख रुपयांचा ठराव मंजूर करीत गुरुवारी प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे सादर केला. अर्थातच, अवाजवी विकास कामांना फेटाळल्याने सत्तापक्षाला हा मोठा धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.
सत्ताधा-यांना झटका; अवघा ४ कोटी ८0 लाखांचा ठराव मंजूर
By admin | Updated: April 1, 2016 01:02 IST