शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून पेट्राेल दरवाढ, दानवेंचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

केंद्र शासनाने संसदेत कृषी कायद्याच्या संदर्भात विराेधी पक्षासाेबत काेणतीही साधक-बाधक चर्चा न करता परस्पर कृषी कायद्याला मंजुरी दिली. हा ...

केंद्र शासनाने संसदेत कृषी कायद्याच्या संदर्भात विराेधी पक्षासाेबत काेणतीही साधक-बाधक चर्चा न करता परस्पर कृषी कायद्याला मंजुरी दिली. हा कायदा शेतकरी हिताचा नसल्याचा आराेप करीत मागील अनेक दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब, हरियाणासह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदाेलन छेडले आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदाेलनामागे चीन व पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. दानवे यांच्या विधानामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आराेप करीत शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीने आंदाेलन पुकारण्यात आले. तसेच इंधनाच्या दरात सातत्याने वाढ हाेत असताना दरवाढ कमी करण्यासंदर्भात माेदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत यावेळी केंद्र सरकारच्या धाेरणांचा कडाडून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदाेलनात उपजिल्हाप्रमुख तथा जि.प. गटनेता गाेपाल दातकर, विकास पागृत, शहर प्रमुख राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, राहुल कराळे, नितीन मिश्रा, याेगेश गीते, तरुण बगेरे, अविनाश माेरे, प्रकाश वानखडे, शरद तुरकर, केदार खरे, अभय खुमकर, शरद घाेलप, मनीष आवारे, गणेश धाेत्रे यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते.