शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा आवारात कंत्राटदारांची शिवीगाळ

By admin | Updated: April 17, 2015 01:53 IST

थकीत देयकांचा मुद्दा पेटला

अकोला : थकीत देयके अदा करण्याच्या मोबदल्यात अव्वाच्या सव्वा दलाली मागत असल्याचा आरोप करीत मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांना काही कंत्राटदारांनी प्रचंड शिवीगाळ केल्याचा प्रकार गुरुवारी मनपा आवारात घडला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेक कर्मचार्‍यांनी मनपातून काढता पाय घेणे पसंत केले. महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर नसताना प्रशासनाने कंत्राटदारांच्या थकीत रकमेपोटी १0 एप्रिल रोजी दीड कोटी रु पयांची देयके अदा केली. सदर देयके काढून देण्यासाठी काही नगरसेवकांच्या नातेवाईकांनी टक्केवारीसाठी दुकान थाटले. देयकांचा धनादेश हातात ठेवण्याच्या मोबदल्यात १५ ते २0 टक्के रक्कम कमिशनपोटी उकळण्यात आली. यामध्ये जल प्रदाय विभागातील देयकांचा सर्वाधिक भरणा होता. यादरम्यान शहरात बांधकाम विभागामार्फत मूलभूत सुविधांची कामे करणार्‍या कंत्राटदारांच्या हातावर मात्र तुरी देण्यात आल्या. थकीत देयक ांचा मनपात ऊहापोह झाल्यामुळे प्रशासनानेदे खील उर्वरित देयकांसाठी हात वर केले. ही बाब जिव्हारी लागलेल्या काही कंत्राटदारांनी गुरुवारी सायंकाळी मनपा आवारात वरिष्ठ अधिकार्‍यांसह पदाधिकारी व नगरसेवकांना प्रचंड शिवीगाळ केली. कर्ज काढून मूलभूत सुविधांची कामे केल्यानंतर प्रशासनाने देयकांसाठी टाळाटाळ चालवली. कर्जाच्या व्याजाची रक्कम वाढत असताना देयके काढून देण्यासाठी खुलेआम कमिशन मागितल्या जात असल्याचा आरोप या कंत्राटदारांनी केला. टक्केवारीच्या मुद्यावर कंत्राटदार जाहीर आरोप करीत असताना संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी मनपातून काढता पाय घेणे पसंत केले.