शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिंगणे

By admin | Updated: August 11, 2015 23:54 IST

देऊळगावराजा येथे सर्मथकांनी केला जल्लोष.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा): सहकार क्षेत्रामध्ये विदर्भात सर्वात मोठी अग्रगण्य असलेल्या विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची अविरोध निवड झाली असून, उपाध्यक्षपदी माजी आ.सुभाष धोटे यांची वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नागपूर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया नागपूर येथे मंगळवारी पार पडली. यावेळी विदर्भातील सर्व २२ संचालकांची हजेरी होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पूर्वी सर्व संचालकांची बैठक झाली. त्यानंतर सर्वानुमते सिंदखेडराजाचे माजी आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदी चंद्रपूरचे माजी आ.सुभाष धोटे यांच्या नावाला एकमताने संमती मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आल्याने विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणे तर उपाध्यक्षपदी सुभाष धोटे यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे अध्यक्षपद प्रथमच विदर्भाकडे आले आहे.