शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

शेख नदीम, दुर्गेश पांडे, यश काळेची बहारदार खेळी

By admin | Updated: August 30, 2014 00:14 IST

अकोला येथे विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धा, नागपूरच्या खेळाडूंनी गाजविला दुसरा दिवस

अकोला: विदर्भ कॅरम संघटनेच्यावतीने विदर्भ कॅरम अकादमी सभागृहात सुरू असलेल्या विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेतील तिसर्‍या फेरीतील लढतींमध्ये शेख नदीम, दुर्गेश पांडे, यश काळे यांचा बहारदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस नागपूरच्या कॅरमपटूंनी गाजविला.शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी १८ वर्षाआतील मुलांच्या गटातील तिसर्‍या फेरीला सुरुवात झाली. यामध्ये शेख नदीम व ज्ञानेश्‍वर यांच्यात झालेली लढत नदीमने २0-00 ने जिंकली. दुर्गेश पांडे व यश काळे यांच्यात झालेल्या लढतीत दुर्गेशने यशवर २५-00 अशी मात केली. यश काळे व कृष्णा यांच्यातील लढतीत यशने परत एकदा निर्विवाद वर्चस्व राखले. कृष्णाला त्याने १४-00 ने पराभूत केले. मुलींच्या गटातील लढतींनाही प्रारंभ झाला. आंतरराष्ट्रीय पंच जे.व्ही. संगम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरू आहेत.