शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाबळी प्रकरणात पतीला सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: April 2, 2017 03:03 IST

त्नीला माहेरहून ५0 हजार रुपये आणण्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला सात वर्षांच्या सश्रम कारावास.

अकोला, दि. १- पत्नीला माहेरहून ५0 हजार रुपये आणण्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीला सात वर्षांच्या सश्रम कारावासासोबतच शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अमरावती जिल्हय़ातील साखरखेडा येथील रहिवासी भानुदास जंगलुजी भालचक्र यांची मुलगी अर्चनाचा विवाह अकोल्यातील रामदासपेठेतील रहिवासी मनोज ऊर्फ अनिल शंकर गवई याच्यासोबत ३0 एप्रिल २00७ रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच अनिल गवई याने अर्चनाला माहेरहून ५0 हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला; मात्र अर्चनाने पैसे आणण्यास नकार दिल्याने अनिल गवई याने तिचा छळ केला. छळ असहय़ झाल्यानंतर अर्चनाने जाळून घेतले होते. ७ एप्रिल २0११ रोजी अर्चनाचा सवरेपचार रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल गवई आणि शंकर गवई या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास उत्तम शेरजे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. ठोस पुराव्यावरून ३0४ अन्वये सात वर्षांंची शिक्षा आणि ११ हजार रुपये दंड ठोठावला आणि ४९८ अन्वये तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व १0 हजार रुपये दंड ठोठावला. दंडाचे २0 हजार रुपये मृतकाच्या वडिलास देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सरकार पक्षातफर्े अँड. खोटरे यांनी कामकाज पाहिले.

अर्चनाचा विवाह झाला होता मामेभावाशी

      अर्चनाचा विवाह तिचा मामेभाऊ अनिल गवई याच्याशी झाला होता. अर्चनाला आत्या घरी देण्यात आले होते; मात्र अनिल गवई याने पैशांच्या लालसेपोटी अर्चनाचा छळ केला आणि सुखी संसाराची वाट लावली. यामध्ये गवईचे मामा भानुदास भालचक्र यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांचा भाचा गवई याला सात वर्षांंची शिक्षा झाली.