शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सात समाजकंटक जिल्हयातून तडीपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:05 IST

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सात समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी शुक्रवारी दिला.

अकोला : लोकसभा निवडणूक तसेच धार्मिक उत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला उपविभागातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सात समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी शुक्रवारी दिला. त्यामध्ये एकास वर्षभरासाठी, चार जणांना सहा महिन्यांसाठी तर दोन जणांना तीन महिन्याच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.अकोला उपविभागातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या समाजकंटाकांविरुध्द तडीपारची कारवाई करण्यासंदर्भात पोलीस विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लोकसभा निवडणूक आणि धार्मिक उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सात समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामध्ये एक जणास एक वर्षासाठी, चार जणांना सहा महिन्यासाठी आणि दोन जणांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.तडीपार केलेले असे आहेत समाजकंटक !रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत लखन तुळशीराम डागोर -एक वर्षासाठी, जूने शहर पोलीस ठाणे अंतर्गत संतोष उर्फ कल्लू अनु

 

टॅग्स :Akolaअकोला