शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणा फाट्यावर भीषण अपघातात सात जखमी, प्रवासी ऑटोला खासगी बसने दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 15:12 IST

पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी बसने जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

अकोला : पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी बसने जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ऑटोमधील सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अकोला पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या समोर प्रवासी घेऊन जात असलेल्या ऑटोला पाठीमागून आलेल्या खासगी बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ऑटो 10 फूट घासत गेली, त्यानंतर ऑटो खाली रस्त्याच्या कडेला पडली. या भीषण अपघातात ऑटोतील 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघाताची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला असून खासगी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.