शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘सेरो’ सर्वेक्षण; किटचा पत्ता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 10:50 IST

आवश्यक किट उपलब्ध न झाल्याने सर्वेक्षणाला विलंब होण्याची शक्यता आहे.

अकोला : नकळत किती लोकांना कोरोनाची लागण झाली, याची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यात अ‍ॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सेरो’ सर्वेक्षणाची तयारी केली जात आहे. या अंतर्गत २,८०० लोकांची चाचणी केली जाणार आहे; मात्र त्यासाठी आवश्यक किट उपलब्ध नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी आरोग्य यंत्रणेची आॅनलाइन बैठक झाली. बैठकीत ‘सिरॉलॉजिकल’ सर्वेक्षणाच्या नियोजनाचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. त्यानुसार, १ लाख लोकसंख्येमागे १०० व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या शंभर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहे. ज्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली नाही, अशा व्यक्तींच्याच रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहे. या चाचण्यांमधून संबंधित व्यक्तींच्या शरीरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेमार्फत नियोजनही केले जात आहे; मात्र अद्यापही त्यासाठी आवश्यक किट उपलब्ध न झाल्याने सर्वेक्षणाला विलंब होण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणाची तयारी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे किटची मागणी केली आहे. किट मिळताच सर्वेक्षणाला सुरुवात केली जाईल.- डॉ. मीनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला