शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठांची कनिष्ठ सभागृहाकडे धाव

By admin | Updated: October 6, 2014 01:45 IST

विधानपरिषदेचे १२ सदस्य विधानसभेच्या मैदानात

डॉ. किरण वाघमारे / अकोलाविधानसभेचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अनेक हवसे आणि नवसे उमदेवार मैदानात आहेत. प्र त्येकचजन दंड थोपटून उभा आहे. अशातच जे विधानपरिषदेच्या माध्यमातुन आमदारकी भोगत आहे त्यांना देखील विधानसभेची हवा लागली आहे. राज्यातील १२ विधानपरिषद सदस्य विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. या सभागृहात तज्ज्ञ सदस्यांनी यावे आणि त्यांनी सरकारला मार्गदर्शन करावे हे अपेक्षित आहे. यासाठीच या सभागृहात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येतो. परंतु मागील काही वर्षापासून विधानपरिषद हा राजकीय आखडा बनला आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी या सभागृहाचा उपयोग करण्यात येत आहे. त्याही पुढे जाऊन जे पक्षाला निधी पुरवितात त्यांच्यासाठीच विधानपरिषदेचे सभागृह खुले करण्याचा पायंडा पाडला जात आहे. त्यामुळे विधान परिषदेत आता पूर्वीसारखे बौद्धीक अनुभवण्यास मिळत नाही. या वरिष्ठ सभागृहाची पातळी खालावत चालली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात एकुण ७८ सदस्य आहेत. यामध्ये पक्षनिहाय विचार केला तर सर्वाधिक २८ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्या खालोखाल २२ सदस्य काँग्रेसचे, ११ सदस्य भाजपाचे तर शिवसेनेचे ६ सदस्य आहेत. याशिवाय लोकभारती, पीझंटस अँन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रत्येकी १ सदस्य आहेत. याशिवाय ७ अपक्ष आहेत. या ७८ सदस्यांपैकी १२ सदस्य विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वाधिक ६ सदस्य आहेत. काँग्रेसचे ३, भाजपाचे २ तर शिवसेनेचा १ सदस्य आहे. विधान परिषदेत निवडुन आल्यावर सहा वर्ष फिकर नसते. परंतु यावर्षी विधानसभेचे आकर्षण काही विधान परिषद सदस्यांना वाटू लागले आहे. यावर्षी विधानसभेसाठी सर्व पक्ष मिळून १२ सदस्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.