शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 10:28 IST

३,०११ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता अकरावीची विज्ञान शाखेतील प्रवेश केंद्रीय पद्धतीद्वारे आॅनलाइन पद्धतीने सुरू असून, यावर्षी ८,९५५ जागांसाठी एकूण ३ हजार ७२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३,०११ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली. आता प्रवेशाची दुसरी फेरी २ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते. त्यानुसार बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. तरीसुद्धा महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या जवळपास ३० टक्के जागा रिक्त आहेत. कोरोनामुळे बरेच विद्यार्थी आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरू शकले नाहीत. तसेच बरेच विद्यार्थ्यांनी कमी पर्याय निवडल्यामुळे त्यांना कुठेच प्रवेश मिळाला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी २ सप्टेंबरपासून दुसºया प्रवेश फेरीला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी दुसºया फेरीकरिता प्रवेश अर्ज करू इच्छितात. त्या सर्व विद्यार्थ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी २ ते ५ या वेळात भारत स्काउट गाइड कार्यालय वसंत स्टेडियमजवळ, अकोला येथे संपर्क साधावा. दुसºया प्रवेश फेरीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दुसरी फेरीसाठी २ ते ७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दहा सप्टेंबर रोजी दुसºया फेरीची प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल. तसे ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान दुसºया फेरीतील प्रवेश निश्चित करण्यात येतील. अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी कळविले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र