शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रे केली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २0१७ अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी सुमारे १५९ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे सीलिंगची प्रक्रिया २ ऑक्टोबर रोजी मूर्तिजापूर येथील नवीन शासकीय धान्य गोदाम क्र-६ येथे पार पाडण्यात आली.यासाठी ...

ठळक मुद्देग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २0१७ नवीन शासकीय धान्य गोदाम क्र-६ येथे पार पाडण्यात आली लेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे सीलिंगची प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २0१७ अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी सुमारे १५९ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे सीलिंगची प्रक्रिया २ ऑक्टोबर रोजी मूर्तिजापूर येथील नवीन शासकीय धान्य गोदाम क्र-६ येथे पार पाडण्यात आली.यासाठी ग्रामपंचायतनिहाय व्यवस्था करण्यात आली होती. संबंधित ग्रामपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची सीलिंगच्या प्रक्रियेत नियुक्ती करण्यात आली होती. सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मोहोरबंद करण्यात आली. त्यानंतर मोहोरबंद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली आहे. सदर सर्व कार्यवाही निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाणे यांच्या सूचनेनुसार आणि निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे, निवडणूक नायब तहसीलदार उमेश बनसोड, निवासी नायब तहसीलदार डाबेराव, नायब तहसीलदार वैभव फरतारे तसेच मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा मूर्तिजापूर तहसीलमार्फत पूर्ण करण्यात आला.