शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यालय मंडळामुळे शाळा बंद पडतील!

By admin | Updated: July 17, 2017 03:00 IST

शत्रुघ्न बिडकर यांचा आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी: शालेय शिक्षण मंत्रालयाने राज्यात मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा अध्यादेश काढला. हा तर महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा बंद करण्याचा घाट असल्याचे उद्गार विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी काढले.शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील वर्ग ५, ८ वी आणि दहावी व बारावीकरिता मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत न जाता खासगीरीत्या परीक्षेला फॉर्म भरता येईल, अशा प्रकारची नवीन योजना आणली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक, दलितवर्ग यामुळे शिक्षणापासून वंचित राहणार असून माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित शाळा बंद पडणार आहेत. शासनाच्या मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम कायदा २००९ नुसार १४ वर्षाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी एकीकडे शासनाची असताना दुसरीकडे मुक्त विद्यालय मंडळ सारखे नवीन कल्पना या शासन स्तरावर होत असून यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जे विद्यार्थी शाळाबाह्य आहेत १०, १२ वी परीक्षा उत्तीर्ण नाहीत, त्यांच्याकरिता अगोदरच खासगीरीत्या फॉर्म नं. १० भरून त्यांना मंडळामार्फत परीक्षा देण्याची योजना असताना ही आणलेली योजना केवळ माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा बंद करणे हा मुख्य उद्देश शासनाचा असू शकतो. शासनाच्या कायद्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र माध्य. व उच्च माध्यमिक संयुक्त मंडळ विरोधात आंदोलन करणार असल्याचे विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, कार्याध्यक्ष अशोक पारधी, सचिव सतीश जगताप, उपाध्यक्ष मंदा उमाठे, विनोद संगीतराव, विलास भारसाकळे, धावडे, सहसचिव दिनेश तायडे, मंगेश धानोरकर, राजू साखरकर, राजकुमार बालपांडे, उदय देशमुख, हरिभाऊ खोडे, संजय नारलावार, महेंद्र मेश्राम, विजय पल्होडे, भुमन्ना गोमटीवार, पद्मावती टिकार, नाझरा पटेल, शालिनी वाळके, कल्पना धोत्रे, मंगला वडतकर, प्रवीचा शहा, सुनील नायक, सुनील कुन्हेवार, मुकुंद मशाछत्री, अविनाश ढोमशे, भाऊराव पत्रे, बळीराम झामरे, प्रकाश बुमकाळे, विभा भुसारी, आदींनी या आदेशाचा निषेध केला असल्याचे संघटनेचे सचिव सतीश जगताप यांनी कळविले आहे.