शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांनी दिला वन्यजीव रक्षणाचा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:54 IST

अकोला : वन्यजीव सप्ताहनिमित्त अकोला वनविभागाद्वारे सोमवारी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी शालेय विद्यार्थी व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी फलक व घोषवाक्यांमधून वन्यजीवांचे रक्षण करण्याचा संदेश दिला.वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातून प्रारंभ झालेली ही रॅली धिंग्रा चौक, टॉवर चौक, अग्रसेन चौक अशी मार्गक्रमना करीत उपवनसंरक्षक कार्यालयात पोहचली. रॅलीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण ...

ठळक मुद्देवनविभागाचा उपक्रम वन्यजीव सप्ताहनिमित्त जनजागृती रॅली

अकोला : वन्यजीव सप्ताहनिमित्त अकोला वनविभागाद्वारे सोमवारी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी शालेय विद्यार्थी व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी फलक व घोषवाक्यांमधून वन्यजीवांचे रक्षण करण्याचा संदेश दिला.वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातून प्रारंभ झालेली ही रॅली धिंग्रा चौक, टॉवर चौक, अग्रसेन चौक अशी मार्गक्रमना करीत उपवनसंरक्षक कार्यालयात पोहचली. रॅलीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), न्यू ईरा हायस्कुलचे विद्यार्थी व शिक्षकवृंद सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांद्वारे वन्यजीव संरक्षणाचा संदेश दिला. रॅलीमध्ये उपवनसंरक्षक पी.जे. लोणकर, विभागीय वन अधिकारी विजय माने, खैरनार, प्राचार्य प्रमोद भंडारे, मुख्याध्यापिका मिना रेलकर, ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी , सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश गिते, शेख महमुद शेख मकबुल, देवेंद्र तळेकर, उदय वझे, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनपाल बावणे, वन्यजीव अभ्यासक गोविंद पांडे उपस्थित होते. रॅलीमध्ये पियुष शेराबली, आकाश रेड्डी, दिपक तायडे, दिपक दांडेकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे अस्वल, ससा, वाघ व जिराफ या वन्यप्राण्यांची वेशभूषा धारण केली होती.