शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पुस्तकं आता ई-बुक्सच्या रूपात!

By admin | Updated: December 5, 2014 23:44 IST

केंद्र शासनाची योजना.

अकोला : आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत केंद्र शासन शालेय पुस्तकांना आता ई-बुक्समध्ये रुपांतरित करणार आहे. शासनाने या प्रकल्पाला ह्यई-बस्ताह्ण असे नाव दिले आहे. ई-बुक्स तयार करण्याची जबाबदारी सीडॅककडे देण्यात आली असून, महिनाभरात ही ई-बुक्स ऑनलाईन उपलब्ध होतील. मोदी सरकारने ई-तंत्रज्ञानाला महत्त्व दिले आहे. सोशल मिडीयाचा अधिकाधिक वापर करण्यावर या शासनाचा भर आहे. विद्यार्थ्यांनादेखील ई-तंत्रज्ञानाशी जुळता यावे, यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ई-बुक्सच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने योजना तयार केली आहे. हा उपक्रम डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आला आहे. यात बायोमेट्रीक हजेरी आणि ई-ग्रिटींगसारख्या कार्यक्रमाचादेखील समावेश आहे. केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्यातच डिजीटल इंडिया प्रकल्पाच्या ब्ल्यूप्रिंटला मंजुरी दिली आहे. त्यासाठी पुढील तीन वर्षात एक लाख कोटींची गुंतवणुक करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाला ई-बुक्ससाठी शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची यादी आणि प्राधान्यक्रम ठरविण्याची सूचना करण्यात आली आहे. एनसीईआरटीसोबत समन्वय साधून ही यादी तयार करण्यात येणार आहे. सध्या काही खासगी संस्था एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित ई-बुक्स तयार करण्याचे काम करीत आहेत; परंतु हे काम वेगवेगळ्या आघाड्यांवर विस्कळीत झाले आहे. म्हणूनच केंद्र शासनाने ई-बुक्ससाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँडव्हान्स कॉम्प्युटरींग (सीडॅक) या संस्थेला एकच प्लॅटफार्म तयार करण्याची जबाबदारी दिली आहे.