शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दग्र्यावरील चादर फडफडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:04 IST

पंचगव्हाण : तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नरसीपूर येथील मिर सैयद युसूफ नेकनामबाबा यांची पुरातन दग्र्यावरील चादर फडफडत असल्याचा प्रकार २२ ऑगस्टपासून सुरू आहे. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील मुस्लीम बांधवांनी पंचगव्हाण येथे एकच गर्दी केली. तसेच चादर फडफडण्याची घटना २४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत सुरू होती. 

ठळक मुद्देपंचगव्हाण येथे भाविकांनी केली गर्दीपाहण्यासाठी परिसरातील मुस्लीम बांधवांनी पंचगव्हाण येथे गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कपंचगव्हाण : तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नरसीपूर येथील मिर सैयद युसूफ नेकनामबाबा यांची पुरातन दग्र्यावरील चादर फडफडत असल्याचा प्रकार २२ ऑगस्टपासून सुरू आहे. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील मुस्लीम बांधवांनी पंचगव्हाण येथे एकच गर्दी केली. तसेच चादर फडफडण्याची घटना २४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत सुरू होती. पंचगव्हाण येथील नरसीपूर या गावात मिर सैयद युसूफ नेकनाम बाबा यांची पुरातन दर्गा आहे. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता नमाज अदा झाल्यावर नेकनाम बाबा यांच्या दग्र्यावर चादर हलत असल्याचे काही मुस्लीम बांधवांना आढळले. ही बाब गावात वार्‍यासारखी पसरली. खात्री करण्यासाठी लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली. २४ ऑगस्ट रोजी अमरावती, नागपूर, शेगाव, पातूर, बाळापूर आदी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यावेळी मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. 

आपोआप असे काही घडत नाही. या घटनेमागे काही तरी कारण असायला हवे. त्या कारणाचा शोध घेतला म्हणजे ही घटना का घडली, हे स्पष्ट होणार आहे. हा चमत्कार नाही. - अशोक घाटे, राज्य संघटक, अंनिस