शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सत्यपाल महाराज यांची निवड

By atul.jaiswal | Updated: October 23, 2017 13:54 IST

अकोला : पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी विचार साहित्य संमेलन अकोला येथील स्वराज्य भवन येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक श्री सत्यपाल महाराज यांची निवड करण्यात आली आहे

ठळक मुद्दे२५,२६ नोव्हेंबर २०१७ रोजी होणार संमेलन

अकोला : पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी विचार साहित्य संमेलन अकोला येथील स्वराज्य भवन येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक श्री सत्यपाल महाराज यांची निवड करण्यात आली आहे. आयोजन समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सत्यपाल महाराज यांचा संमेलनाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला व तो सर्वानुमतीने मंजूर झाला.गेल्या पाच वर्षांपासून अकोला महानगरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार प्रेमी एकत्र येऊन या संमेलनाचे थाटात आयोजन करीत असतात. मागील वर्षी भारतीय वीर जवानांना समर्पित चौथे संमेलन संपन्न झाले होते. यावेळी पाचवे संमेलन जगाचा पोशिंदा बळीराजाला समर्पित राहणार असून, राज्याच्या विविध भागांमधील संत साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, लेखक, समीक्षक, कवि, नाय्यवंत कलाकार यांची मांदियाळी राहणार आहे.संमेलनाचे पूर्व नियोजन म्हणून जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. हे राज्यस्तरीय संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील गुरुदेव सेवक झटत असून, नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन आयोजन समितीच्यावतीन करण्यात आले आहे. अध्यक्ष निवडीच्या बैठकीला रामेश्वर बरगट, डॉ. प्रकाश मानकर, अ‍ॅड. संतोष भोरे, प्रा. डॉ. राजीव बोरकर, गोपाल गाडगे, श्रीपाद खेडकर, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, संजय चौधरी, प्रा. हरीदास गहुकर, भाऊराव राऊत, डॉ. गजानन नारे यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :cultureसांस्कृतिक